Modern technology gives us many things.

मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये नोकरची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू

Indian Coast Guard Recruitment 2022

47

Indian Coast Guard Recruitment 2022

Indian Coast Guard Bharti 2022: मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, स्प्रे पेंटर आणि मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

एकूण जागा :  07

पदाचे नाव:मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, स्प्रे पेंटर आणि मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई, रत्नागिरी

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जुन 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

Indian Coast Guard Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Coast Guard Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.