Modern technology gives us many things.

इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी रिक्त पदांची भरती सुरू!!

Indian Bank Recruitment 2023

12

Indian Bank Recruitment 2023

इंडियन बँक अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक)” पदांच्या एकूण 203 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा :  203 जागा

पदाचे नाव : विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • वरिष्ठ व्यवस्थापक – 27 ते 38 वर्षे
  • व्यवस्थापक – 25 ते 35 वर्षे
  • सहायक व्यवस्थापक – 29 ते 40 वर्षे
  • मुख्य व्यवस्थापक – 27 ते 38 वर्षे

Fee:

  • SC/ ST/ PWBD उमेदवार – Rs. 175/-
  • इतर सर्वांसाठी – Rs. 850 /-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

PDF जाहिरात (Short Notice)

 

ऑनलाईन अर्ज करा

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.