Modern technology gives us many things.

Indian Army SSC Tech : भारतीय सैन्य कोर्स एप्रिल 2023 विविध पदांसाठी नवीन भर्ती सुरू…..

Indian Army SSC Tech Recruitment 2023

78

Indian Army SSC Tech Recruitment 2023 

भारतीय सैन्य, 59 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (एप्रिल 2023) आणि 30 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) महिला (एप्रिल 2023) टेक आणि नॉन टेक (नॉन UPSC) साठी संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवांसह. इंडियन आर्मी एसएससी टेक भर्ती 2022

एकूण जागा : 191 

पदाचे नाव :

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 SSC (T)-59 & SSCW (T)-30 पुरुष  महिला 
175 14
2 Widows of Defence Personnel only
SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) 01
SSC (W) (Tech) 01
Total
191

 

शैक्षणिक पात्रता:

  1. SSC (T)-58 & SSCW (T)-30: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
  2. SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
  3. SSC (W) (Tech): B.E/B.Tech

वयाची अट:

  1. SSC (T)-59 & SSCW (T)-30: जन्म 02 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान.
  2. Widows of Defence Personnel: 01 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2022 (03:00 PM)

Indian Army SSC Tech Recruitment 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Army SSC Tech Recruitment 2023 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.