
(Indian Army SSC Tech) भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स एप्रिल 2023 भरती
Indian Army SSC Tech Recruitment 2023
Indian Army SSC Tech Recruitment 2023
भारतीय सैन्य, 59 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (एप्रिल 2023) आणि 30 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) महिला (एप्रिल 2023) टेक आणि नॉन टेक (नॉन UPSC) साठी संरक्षण कर्मचार्यांच्या विधवांसह Indian Army SSC Tech भर्ती 2022
एकूण जागा : 191
पदाचे नाव & तपशील:
SSC (T)-59 & SSCW (T)-30 : पुरुष – 175 , महिला – 14
SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) – 01
SSC (W) (Tech) – 01
शैक्षणिक पात्रता:
- SSC (T)-58 & SSCW (T)-30: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
- SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
- SSC (W) (Tech): B.E/B.Tech
वयाची अट:
- SSC (T)-59 & SSCW (T)-30: जन्म 02 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान.
- Widows of Defence Personnel: 01 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही.
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2022 (03:00 PM)
Indian Army SSC Tech Recruitment 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Army SSC Tech Recruitment 2023 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,