
आनंदाची बातमी!! भारतीय लष्कर अग्निवीर अंदाजे २५००० पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु
Indian Army Agniveer Recruitment 2022
Indian Army Agniveer Recruitment 2022
भारतीय सैन्याने भारतातील 8 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अग्निपथ भरती योजनेद्वारे अग्निवीरच्या २५००० पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. भारतीय सैन्य अग्निवीर भरती करिता नोंदणी प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरु करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी व खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावेत.
एकूण जागा : 25000
पदाचे नाव & तपशील:
- Agniveer General Duty
- Agniveer Tantric (Aviation / Ammunition)
- Firefighter Clerk / Storekeeper Technical
- Agniveer Tradesman 10th pass
- Agniveer Tradesman 8th pass
शैक्षणिक पात्रता: 8 वी, 10 वी व 12 वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वेतनश्रेणी : 30000 – 40000
परीक्षा पद्धत : ऑफलाइन
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट : joinindianarmy.nic.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Army Agniveer Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Indian Army Agniveer Recruitment 2022