Modern technology gives us many things.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती!!

India Post Payments Bank Recruitment 2023

16

India Post Payments Bank Recruitment 2023

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “कनिष्ठ सहकारी, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 41 जागा

पदाचे नाव :कनिष्ठ सहकारी, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 55 वर्षे

नोकरी ठिकाण: 

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :  careers@ippbonline.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख28 फेब्रुवारी 2023

निवड प्रक्रिया : मुलाखती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.