Modern technology gives us many things.

Indbank Recruitment 2022 | 12 वी, पदवीधर व इतर उमेदवारांना संधी; इंडबँक येथे 73 रिक्त पदांची भरती सुरू

Indbank Recruitment 2022

80

Indbank Recruitment 2022

Indbank Recruitment 2022 : इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत प्रमुख, खाते उघडणारे कर्मचारी, डीपी कर्मचारी, बॅक ऑफिस, संशोधन विश्लेषक, डीलर, सिस्टम आणि नेटवर्किंग अभियंता, उपाध्यक्ष, शाखा प्रमुख, क्षेत्रीय कर्मचारी पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 73

पदाचे नाव: प्रमुख, खाते उघडणारे कर्मचारी, डीपी कर्मचारी, बॅक ऑफिस, संशोधन विश्लेषक, डीलर, सिस्टम आणि नेटवर्किंग अभियंता, उपाध्यक्ष, शाखा प्रमुख, क्षेत्रीय कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: 12th/ Any Graduation/ MBA (Refer PDF)

 ई-मेल पत्ता : recruitment@indbankonline.com

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रशासन क्रमांक 480, पहिला मजला खिवराज कॉम्प्लेक्स, अण्णा सलाई, नंदनम चेन्नई-35

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indbank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.