
IMD Recruitment 2022
भारत हवामान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, 165 प्रोजेक्ट सायंटिस्ट, रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो (SRF), आणि कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) पदांसाठी IMD भर्ती 2022 (IMD Bharti 2022).
एकूण जागा : 165
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-III | 15 |
2 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-II | 22 |
3 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-I | 26 |
4 | रिसर्च असोसिएट | 34 |
5 | सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) | 68 |
Total | 165 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स) (ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष / कॉम्प्युटर सायन्स/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष/ हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / हवामान विज्ञान & पॉलिसी / पर्यावरण विज्ञान/भौतिकशास्त्र / गणित /वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)
- पद क्र.4: Ph.D. / M.S. किंवा समतुल्य
- पद क्र.5: (i) पदव्युत्तर पदवी (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/जलविज्ञान/जलसंपत्ती/भौतिकशास्त्र/ गणित / हवामानशास्त्र /वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र / हवामानशास्त्र / रिमोट सेन्सिंग आणि GIS / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) (ii) NET (iii) SRF- 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 09 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 28 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2022
IMD Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IMD Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,