Modern technology gives us many things.

IITM पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा

IITM Pune Recruitment 2022

36

IITM Pune Recruitment 2022

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक पदांच्या एकुण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 23 सप्टेंबर 2022 आणि 28 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 23 जागा

पदाचे नाव & तपशील: प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक

शैक्षणिक पात्रता: Bachelors degree/ Master’s degree (READ PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी – 23 सप्टेंबर 2022
    वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक – 28 ऑक्टोबर 2022

IITM Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IITM Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा-1 

जाहिरात पहा-2  

 ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.