Modern technology gives us many things.

IITM पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा

IITM Pune Recruitment 2022

46

IITM Pune Recruitment 2022

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक D, C & B पदांच्या एकुण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 16 सेप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 23

पदाचे नाव: लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक D, C & B

शैक्षणिक पात्रता: Bachelors degree/ Master’s degree (READ PDF)

वयाची अट:

  • शास्त्रज्ञ बी – 35 वर्षे
  • शास्त्रज्ञ सी – 40 वर्षे
  • शास्त्रज्ञ डी – 50 वर्षे
  • इतर पदांसाठी – 56 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सेप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – 411008

IITM Pune Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IITM Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.