Modern technology gives us many things.

मुदतवाढ – भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा अंतर्गत JRF व इतर पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित

IIT Goa Recruitment 2022

55

IIT Goa Recruitment 2022

भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा येथे कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण  02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 2 & 3 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता: B. Tech./M. Tech. degree (Refer PDF)

वेतन श्रेणी

    • JRF – रु. 31,000/-
    • SRF – रु. 35,000/-

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2022 2 & 3 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ)

IIT Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IIT Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.