Modern technology gives us many things.

IIT Bombay Recruitment 2022 | भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती

IIT Bombay Recruitment 2022

41

IIT Bombay Recruitment 2022

IIT Bombay Bharti 2022:  IIT Bombay Recruitment 2022 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे तात्पुरते पदव्युत्तर शिक्षक, तात्पुरते ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:तात्पुरते पदव्युत्तर शिक्षक, तात्पुरते ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 मे 2022

IIT Bombay Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IIT Bombay Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.