Modern technology gives us many things.

IISER पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

IISER Pune Recruitment 2022

1,231

IISER Pune Recruitment 2022

IISER Pune Recruitment 2022 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (IISER Pune) येथे “टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम), रिसर्च असोसिएट, मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम), रिसर्च असोसिएट पदाकरिता अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6, 7 & 10 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार) आहे. तसेच मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 & 8 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 09 जागा 

पदाचे नाव: टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम), रिसर्च असोसिएट, मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम) – 45 वर्षे
  • रिसर्च असोसिएट – 35 वर्षे
  • मल्टी स्किल्ड असिस्टंट – 35 वर्षे
  • कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट – 32 वर्षे
  • सीनियर टीचिंग असिस्टंट – 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता:

  • टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम) – td1123@iiserpune.ac.in
  • रिसर्च असोसिएट – mousomi@iiserpune.ac.in

निवड प्रक्रिया : मुलाखत (इतर पदांकरिता)

मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख : 6 & 8 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6, 7 & 10 ऑक्टोबर  2022 (पदांनुसार)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IISER Pune Recruitment 2022
PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

IISER पुणे,

IISER Pune Recruitment 2022,

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.