Modern technology gives us many things.

IISER पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

IISER Pune Recruitment 2022

39

IISER Pune Recruitment 2022

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (IISER Pune) येथे शिक्षक सहयोगी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: शिक्षक सहयोगी

शैक्षणिक पात्रता: M. Sc. in Chemistry (Refer PDF)

वयाची अट: 40 वर्षे

वेतन श्रेणी: रु. 35,000/- ते रु. 40,000/-

नोकरी ठिकाण: 

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची पत्ता: गेस्ट हाउस, IISER पुणे कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे 411008

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

IISER Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IISER Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.