Modern technology gives us many things.

IISER पुणे येथे नोकरीची उत्तम संधी

IISER Pune Recruitment 2022

71

IISER Pune Recruitment 2022

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (IISER Pune) येथे तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहायक, संशोधन सहयोगी, वरिष्ठ वित्त अधिकारी, BDM, ऑपरेशन्स मॅनेजर आणि विश्लेषक (सामग्री विकास) पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कनिष्ठ कार्यालय सहायक या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. व इतर पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17, 18 जुलै & 1 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे. तसेच तांत्रिक अधिकारी या पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव: तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहायक, संशोधन सहयोगी, वरिष्ठ वित्त अधिकारी, BDM, ऑपरेशन्स मॅनेजर आणि विश्लेषक (सामग्री विकास.)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

  • इतर पदांसाठी – jobs@quantech.org.in
  • संशोधन सहयोगी – phy_app@iiserpune.ac.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17, 18 जुलै & 1 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : परिसंवाद कक्ष क्र. 34, दुसरा मजला, मुख्य इमारत, IISER, पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – 411008.

निवड प्रक्रिया – मुलाखत (तांत्रिक अधिकारी)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IISER Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.