Modern technology gives us many things.

IISER पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू

IISER Pune Recruitment 2022

21

IISER Pune Recruitment 2022

IISER Pune Bharti 2022:भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (IISER Pune) येथे प्रकल्प सहाय्यक, क्षेत्र सहाय्यक, लॅब टेक्निशियन, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 30 जून 2022 (पदांनुसार) आहे. तसेच लॅब टेक्निशियन, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 & 16 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  05

पदाचे नाव:प्रकल्प सहाय्यक, क्षेत्र सहाय्यक, लॅब टेक्निशियन, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

  • प्रकल्प सहाय्यक – chem_app@iiserpune.ac.in
  • क्षेत्र सहाय्यक – bio_app@iiserpune.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 & 30 जून 2022 (पदांनुसार)

निवड प्रक्रिया: मुलाखत (लॅब टेक्निशियन, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी)

मुलाखतीची पत्ता: परिसंवाद कक्ष क्र. 34, दुसरा मजला, मुख्य इमारत, IISER, पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – 411008.

मुलाखतीची तारीख: 15 & 16 जून 2022 (पदांनुसार)

IISER Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IISER Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.