Modern technology gives us many things.

IIPS मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

IIPS Mumbai Recruitment 2022

190

IIPS Mumbai Recruitment 2022

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई (IIPS) येथे “डेटा एंट्री ऑपरेटर गट ‘बी’” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव & तपशील: डेटा एंट्री ऑपरेटर गट ‘बी’

शैक्षणिक पात्रता: BCA/B.Sc in Computer Science (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डायरेक्टर आणि सीनियर प्रोफेसर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400088

IIPS Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IIPS Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.