Modern technology gives us many things.

मुदतवाढ – IIG मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती

IIG Mumbai recruitment 2022

48

IIG Mumbai recruitment 2022

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIGM), मुंबई येथे प्राध्यापक, वाचक, सहकारी, वरिष्ठ हिंदी अनुवादक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड -II पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 12 जागा

पदाचे नाव: प्राध्यापक, वाचक, सहकारी, वरिष्ठ हिंदी अनुवादक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड -II

शैक्षणिक पात्रता: 10th, 12th, Bachelor’s Degree, Master Degree (Read PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, आयआयजी, भूखंड क्र. 5, सेक्टर 18, कळंबोली महामार्ग, नवीन पनवेल, नवी मुंबई 410 218

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022

IIG Mumbai recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IIG Mumbai recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.