Modern technology gives us many things.

IIG मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित

IIG Mumbai Recruitment 2022

68

IIG Mumbai Recruitment 2022

IIG Mumbai Bharti 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIGM), मुंबई येथे सल्लागार (स्थापत्य अभियंता) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:सल्लागार (स्थापत्य अभियंता)

शैक्षणिक पात्रता:Degree / Diploma in Civil Engineering. (Read PDF)

वयाची अट:  50 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: iig.aao.hrd.@iigm.res.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2022

IIG Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IIG Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.