Modern technology gives us many things.

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे रिक्त पदांची भरती सुरु

IGIDR Mumbai Recruitment 2022

85

IGIDR Mumbai Recruitment 2022

IGIDR Mumbai Bharti 2022: इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथेसहाय्यक प्रशासकीय अधिकारी, आयटी सहयोगी, ग्रंथालय सहाय्यक, लेखा सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव:सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, आयटी सहयोगी, ग्रंथालय सहाय्यक, लेखा सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मानव संसाधन विभागाकडे नोंदणीकृत/स्पीड पोस्ट/कुरिअर, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, जनरल ए.के.वैद्य मार्ग, फिल्मसिटी रोड, संतोष नगर, गोरेगाव (पूर्व), मुंबई : 400065

IGIDR Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IGIDR Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.