Modern technology gives us many things.

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था (IGIDR) मुंबई येथे रिक्त पदांची भरती सुरु

IGIDR Mumbai Recruitment 2022

18

IGIDR Mumbai Recruitment 2022

IGIDR Mumbai Bharti 2022:इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मे 2022 आहे.

एकूण जागा :   02

पदाचे नाव:कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:B.Lib.Sc/B.L.I.Sc / M.L.I.Sc/M.Lib.Sc (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

ई-मेल पत्ता: recruitment@igidr.ac.in

मुलाखतीचा पत्ता: IGIDR, (सेमिनार रूम)

मुलाखतीची तारीख: 31 मे 2022

IGIDR Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IGIDR Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.