Modern technology gives us many things.

IFSC नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

IFSC Nagpur Recruitment 2022

79

IFSC Nagpur Recruitment 2022

गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, नागपूर अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ whatsaap द्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 23 

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – ifscngp@ifscnagpur.in

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ whatsaap

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2022 आहे

मुलाखतीची तारीख – 29 ऑगस्ट 2022

IFSC Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IFSC Nagpur Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.