Modern technology gives us many things.

ICT Mumbai Recruitment 2022 | ICT मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित – Apply Now

ICT Mumbai Recruitment 2022

248

ICT Mumbai Recruitment 2022

ICT Mumbai Bharti 2022:इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव:कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता:M.Chem. Engg. / M.Tech/M.Sc In Chemistry (Read PDF)

वेतन श्रेणी : रु. 31,000/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : research.assistant@staff.ictmumbai.edu.in With CC ss.tiwar@ictmumbai.edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 एप्रिल 2022

ICT Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ICT Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.