Modern technology gives us many things.

ICT Mumbai Recruitment 2022 | ICT मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित- Apply Now

ICT Mumbai Recruitment 2022

16

ICT Mumbai Recruitment 2022

ICT Mumbai Bharti 2022:इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई (ICT Mumbai Bharti 2022) अंतर्गत प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहयोगी, फॅकल्टी पदांच्या एकुण 02+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15, 18, 30 एप्रिल  2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  02+ 

पदाचे नाव: प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहयोगी, फॅकल्टी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑनलाईन

ई-मेल पत्ता :

    • प्रकल्प सहकारी- research.assistant@staff.ictmumbai.edu.in with cc to pv.devarajan@ictmumbai.edu.in

अर्ज पद्धती :15, 18, 30 एप्रिल  2022 (पदांनुसार)

ICT Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ICT Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1 

जाहिरात पहा – 2  

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.