Modern technology gives us many things.

ICAR-NBSSLUP नागपूर भरती करिता मुलाखतीचे आयोजन!!

ICAR-NBSSLUP Nagpur Recruitment 2022

94

ICAR-NBSSLUP Nagpur Recruitment 2022

ICAR-NBSSLUP Nagpur Bharti 2022:ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर येथे “ऑफिस असिस्टंट, लॅब असिस्टंट, सल्लागार, सहाय्यक कर्मचारी आणि डेटा विश्लेषक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 जून 2022 आहे.   

एकूण जागा : 13

पदाचे नाव:ऑफिस असिस्टंट, लॅब असिस्टंट, सल्लागार, सहाय्यक कर्मचारी आणि डेटा विश्लेषक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: ICAR-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरो, अमरावती रोड नागपूर-440033

मुलाखतीची तारीख: 09 जून 2022

ICAR-NBSSLUP Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ICAR-NBSSLUP Nagpur Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.