Modern technology gives us many things.

IBPS CRP RRBs XI भरती नोटिफिकेशन जाहीर!! 8106 रिक्त पदांची भरती

IBPS Recruitment 2022

190

IBPS Recruitment 2022

IBPS Bharti 2022: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) पदांच्या एकूण 8106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

एकूण जागा : 8106

पदाचे नाव:गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव
  • पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव
  • पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे  अनुभव
  • पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव

वयाची अट:

  • अधिकारी स्केल- III (वरिष्ठ व्यवस्थापक) – 21 ते  40 वर्षे
  • ऑफिसर स्केल-II (व्यवस्थापक) साठी – 21 ते  32 वर्षे
  • ऑफिसर स्केल- I (सहाय्यक व्यवस्थापक) साठी – 18 ते  30 वर्षे
  • ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) साठी – 18 ते 28 वर्षे

Fee:

  • SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – रु.175/-
  • इतर सर्वांसाठी – रु.850/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 07 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जून 2022

IBPS Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IBPS Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा (गट ‘अ’ – अधिकारी (स्केल-I)) 

ऑनलाईन अर्ज करा (गट ‘ब’ – कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय)) 

ऑनलाईन अर्ज करा (गट ‘अ’ – अधिकारी (स्केल-II आणि III))  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.