Modern technology gives us many things.

IBM Nagpur Bharti 2022 | भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘चालक’ पदांची भरती सुरू – Apply Now

IBM Nagpur Bharti 2022

17

IBM Nagpur Bharti 2022

IBM Nagpur Bharti 2022: भारतीय खाण ब्युरो नागपूर (IBM Nagpur Bharti 2022) येथे कर्मचारी कार चालक पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.

एकूण जागा : 09

पदाचे नाव:कर्मचारी कार चालक

शैक्षणिक पात्रता:10th Pass (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : खाण नियंत्रक (P&C), इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001

IBM Nagpur Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IBM Nagpur Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.