
(HQ Northern) हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती
HQ Northern Command Recruitment 2022
HQ Northern Command Recruitment 2022
भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय, ASC युनिट 71 सब एरिया/मुख्यालय नॉर्दर्न कमांड भर्ती 2022 (HQ नॉर्दर्न कमांड भारती 2022) 23 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (सामान्य श्रेणी), वाहन मेकॅनिक, क्लीनर, फायरमन आणि मजदूर पदांसाठी भरती
एकूण जागा : 23
पदाचे नाव & तपशील:
- सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 05
- व्हेईकल मेकॅनिक – 01
- क्लिनर फायरमन -14
- मजदूर – 02
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ट्रेड मध्ये निपुण असावे.
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान.
- पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण.
वयाची अट: 21 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 27 वर्षे.
- पद क्र.2 ते 5: 18 ते 25 वर्षे.
नोकरी ठिकाण: हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commanding Officer 5171 ASC Bn (MT) PIN: 905171 C/O 56 APO
HQ Northern Command Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली HQ Northern Command Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,