Modern technology gives us many things.

हिंदी विश्वविद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022

28

 Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे स्त्रीरोग विशेषज्ञ, सामान्य चिकित्सा, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या 24+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. तसेच स्त्रीरोगतज्ञ, सामान्य चिकित्सा या पदांकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 24 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 24 जागा

पदाचे नाव: स्त्रीरोग विशेषज्ञ, सामान्य चिकित्सा, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  वर्धा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: प्रशासनिक भवन, विश्वविद्यालय परिसर, वर्धा

मुलाखतीची तारीख: 24 ऑगस्ट 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, गांधी हिल्स, वर्धा-442001 (महाराष्ट्र)

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.