Modern technology gives us many things.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

HBCSE Recruitment 2022

43

HBCSE Bharti 2022

HBCSE Bharti 2022:होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथे प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- E, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- B, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- B, प्रकल्प सहाय्यक, व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- E या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे. व इतर पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26, 31 मे & 2, 7, 8, 9 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  08

पदाचे नाव:प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- E, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- B, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- B, प्रकल्प सहाय्यक, व्यापारी प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- E)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 मे 2022

निवड प्रक्रिया: मुलाखत

पत्ता: होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टी. आय. एफ. आर., व्ही. एन. पूर्व मार्ग, मानखुर्द, मुंबई – 400008

मुलाखतीची तारीख: 26, 31 मे & 2, 7, 8, 9 जून 2022 (पदांनुसार)

Homi Bhabha Centre for Science Education Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Homi Bhabha Centre for Science Education Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.