Modern technology gives us many things.

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या मोठ्या जागांसाठी भरती

HAL Recruitment 2022

193

HAL Recruitment 2022

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एचएएल भर्ती 2022 (एचएएल भारती 2022) 455 ITI ट्रेड अप्रेंटिस आणि 178 पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांसाठी भरती

एकूण जागा : 455 

पदाचे नाव : ITI ट्रेड अप्रेंटिस  –

फिटर 186
2 टर्नर 28
3 मशिनिस्ट 26
4 कारपेंटर 04
5 मशिनिस्ट (ग्राइंडर) 10
6 इलेक्ट्रिशियन 66
7 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 06
8 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 08
9 पेंटर (जनरल) 07
10 शीट मेटल वर्कर 04
11 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 04
12 COPA 88
13 वेल्डर (G & E) 08
14 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 06
Ref. & AC मेकॅनिक 04
Total 455

 

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee:फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

HAL Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली HAL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

ऑनलाईन नोंदणी  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.