Modern technology gives us many things.

HAL नाशिक येथे नोकरीची संधी; 633 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

HAL Nashik Recruitment 2022

367

HAL Nashik Recruitment 2022

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 633 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 633 

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस (ITI ट्रेड / तंत्रज्ञ (डिप्लोमा) / अभियांत्रिकी / इतर पदवीधर)

शैक्षणिक पात्रता: Graduates in the respective branch of Engineering/ Diploma/ Graduate/ ITI (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा क्र. 1  

 

जाहिरात पहा क्र. 2  

ऑनलाईन अर्ज करा  

 

ऑनलाईन नोंदणी (पदवीधर / तंत्रज्ञ अप्रेंटिस)  

 

ऑनलाईन नोंदणी  (ITI ट्रेड अप्रेंटिस)

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.