Modern technology gives us many things.

GRSE गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मध्ये रिक्त जागांसाठी भरती

GRSE Recruitment 2022

153

GRSE Recruitment 2022

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड कोलकाता. GRSE भर्ती 2022 (GRSE Bharti 2022) 253 ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, आणि टेक्निशियन अप्रेंटिस, HR ट्रेनीज पदांसाठी.

एकूण जागा : 253

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI), ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर), पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, HR ट्रेनी

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
  2. पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3: संबंधित विषयात BE/B.Tech
  4. पद क्र.4: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.
  5. पद क्र.5: 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य  [SC/ ST/OBC/PH:55% गुण]

वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 14 ते 25 वर्षे.
  2. पद क्र.2: 14 ते 20 वर्षे.
  3. पद क्र.3: 14 ते 26 वर्षे.
  4. पद क्र.4: 14 ते 26 वर्षे.
  5. पद क्र.5: 26 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: कोलकाता & रांची

Fee: फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022

GRSE Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GRSE Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1 

 

जाहिरात पहा – 2 

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

1 Comment
  1. Gokul garud says

    Gokul garud

Leave A Reply

Your email address will not be published.