Free रेल्वे भरती Group D सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 97
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 97
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsAZY, BYXW, CXWVU, ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा ? ACR, XYZ,EDF, UVW, CEF, ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर CAT = 24, DOG = 26, तर HORSE = ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर AT = 20, BAT = 40, तर CAT = ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका दुकानदाराची 5 दिवसांची सरासरी विक्री 1180 रु. होती. सहाव्या दिवशी त्याची विक्री 2686 रु. झाली, तर त्याची सहा दिवसाची सरासरी विक्री किती रुपये असेल ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points30 पट असलेल्या वर्गातील मुलांचे सरासरी वजन 20 किग्रॅ होते, त्यांच्या वर्ग शिक्षकासाहित सरासरी वजन 21 किग्रॅ होते तर त्यांच्या वर्गशिक्षकाचे वजन किती ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsचतुर्थ प्रमाणपद शोधा. 10, 5, 8Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील संख्यांचे द्वितीय प्रमाणपद शोधा.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपहिल्या राशीचे दुसर्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 5 लीटर 200 मिली, 3 लीटर, 800 मिली.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक सायकलस्वार 750 मी. अंतर 2 मिनिट 30 सेकंदात पार करतो, तर त्याचा ताशी वेग किती ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो, तर त्याचा वेग किती ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका परीक्षेत पास होण्याकरिता 50 गुण लागतात त्या सदुला 40 गुण मिळाले व 50 गुण मिळविण्यात 60 गुणांची आवश्यकता होती तर त्या परीक्षेत एकूण गुण किती ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points7000 रु. 16% आयकर तर 2% दराने सरचार्ज आहे तर एकूण कर किती ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points500 झाडे असलेल्या बगीच्यात शे. 47 आंब्यांची, शे. 38 संख्यांची झाडे असतील तर आंबा व संत्री सोडून उरलेल्या झाडांची संख्या सांगा ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक फ्लॅट 18700 रु. स विकल्यास मालकाला 15% तोटा होतो, शे 15 फायदा होण्यासाठी तो फ्लॅट किती किमतीस विकवा ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points17 चेंडू 720 रु. स विकून 5 चेंडूच्या खरेदी किमती एवढा तोटा होता तर एका चेंडूची खरेदी किंमत किती ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसुयश व मयूरने अनुक्रमे 3000 रु. व 2000 रु. भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 2500 रु. नफा झाला, तर सुयशाचा नफा किती ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअजय आणि विजय यांनी अनुक्रमे 85000 रु. व 15000 रु. गुंतवून व्यवसाय सुरू केला. दोन वर्षांनंतर होणारा नफा अनुक्रमे अजय आणि विजय यांच्यात कोणत्या प्रमाणात वाटला जाईल ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points450 रु. चे द.सा.द.शे 4.5 दराने, 81 रु. व्याज होण्यासाठी किती व्याज होण्यासाठी किती कालावधी लागेल ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points12500 रु, कर्जाचे 4 वर्षात 15500 रु. परत करावे लागतात तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती असेल ?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points800 रु. मुद्दलचे सरळ व्याजाने काही दराने 3 वर्षात 956 रु. होतात जर व्याजाचा दर 4% ने वाढविला तर 800 रु. ची 3 वर्षात किती रक्कम होईल ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points5 रु. ला 2 पेन प्रमाणे 52 रु. ला किती पेन ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमसावी काढा. 60, 80Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsलासावि काढा. 108, 135, 162Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points30 आणि 45 चा महत्तम साधारण विभाजक कोणता ?Correct
Incorrect