
Free रेल्वे भरती Group D सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 195
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 195
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१० वर्षीपूरी आईचे वय हे तिच्या मुलाच्या वयाच्या तीनपट होते , १० वर्षानंतर आईचे वय हे मुलाच्या वयाच्या दोनपट होईल . त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय असेल ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका विशिष्ठ दिशेने जात असणाऱ्या वस्तूच्या वेगासाठी शास्त्रीय संज्ञा काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशुंखेतील पुढील संख्या शोधा . ४, ९, २०, ४३ ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका महिलेकडे बोट दाखवत राघव म्हणाला , 'तिचा मुलगा हा माझ्या मुलीचा काका आहे . ' ती महिला राघवशी कशी संबंधित आहे ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्गीकरणामध्ये मूलद्रवे हि त्याच्या अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने मडलेले असतात ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points१३ kg वास्तुमान असलेली वस्तू ५ ms -१ या एकसमान वेगाने जात आहे . वास्तूद्वारे धारण केलेली गतिज ऊर्जा किती असेल ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर ५५१ ÷ २९ असेल , तर ५.५१ ÷ ०.००१९ = ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखाली एक प्रश्न आणि तीन युक्तिवाद दिलेले आहेत. त्यापैकी कोणते युक्तिवाद प्रश्नाच्या संदर्भात ठाम आहे/आहेत ते ठरवा. प्रश्न : माध्यमिक स्तरावरील शिक्षण सर्व मुलांसाठी अनिवार्य केले पाहिजे का ? युक्तिवाद : I. होय, संपूर्ण लोकसंखेला शिक्षित बनविण्याचा हा एक परिणामकारक मार्ग आहे. II. होय, यामुळे यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होईल. III नाही, आपल्याकडे संपूर्ण लोकसंखेला शिक्षित करण्यासाठीच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसर्वात जास्त आयनन विभव असलेले मूलद्रव्य .............. हे होय.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारताच्या चहा मंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपाइप A एक मोकळी टाकी 30 मिनिटात भरू शकतो, पाइप B भरलेल्या टाकीला 2 तासात मोकळी करू शकतो. आणि पाइप C भरलेल्या टाकीला 5 तासात मोकळी करू शकतो. टाकी मोकळी असताना सगळे पाइप्स एकत्र चालू केले तर, टाकी किती तासात भरेल ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर 28.8 m लांबीची तार 13 : 23 या गुणोत्तरात विभाजित केली, तर त्यातील सर्वात लांब तारेच्या तुकड्याची लांबी किती आहे ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजेव्हा दोन वस्तू एकमेकांकडे स्थिर वेगाने जातात तेव्हा त्यांच्यामधील अंतर 6 m/s ने कमी होते. तर त्या त्याच देशेने जात राहिल्या, तर त्यांच्यामधील अंतर 4 m/s ने वाढते. त्यांचा वेग शोधा.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका वर्गातील झालेल्या चाचणीत 18 मुलांनी मिळवलेल्या गुणांचा मध्य 15 होता, जेव्हा की वर्गातील 25 विद्यार्थ्यांना एकूण मध्य 16.12 होता, तर मुलींच्या गुणांचा मध्य किती होता ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका चाचणीत तीन विद्यार्थ्याचा गुणांचा मध्य 25 पैकी 16 इतका आहे. दोन नवीन विद्यार्थ्यानी चाचणी दिली. सर्वात कमी गुण किती आहे जे एका नवीन विद्यार्थ्याला मिळवता येईल ज्याने पाचही विद्यार्थ्याची एकूण सरासरी 19 पर्यंत जाण्यासाठी इतर नवीन विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण मिळवले आहेत ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsहदय हे पटलाच्या दोन थरांनी व्यापलेले असते. या पटलांना काय म्हटले जाते ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points.............. हे उत्क्रांतीविषयी संबंधाचे पुरावे देतात.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसुमूहाशी संबंधित नसलेल्या प्राणी शोधा.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points0.269 ही संख्या कोणत्या दोन संख्याच्या वर्गामध्ये येईल ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअ हा पूर्वीच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला.नंतर तो डावीकडून वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर शेवटी तो कोणत्या दिशेने चालला ?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतात कोणत्या कालव्याच्या जलसिंचनाखाली सार्वाधिक क्षेत्र कोणत्या भागात आढळते ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points2017 चा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त उडिपी रामचंद्र राव यांना कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आला ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअश्व अक्षांश म्हणजे काय ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsलखनौ येथील उठावाचे नेतृत्व ......... यांनी केले.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभाववाढीचा लाभ ............ यांना मिळतो.Correct
Incorrect