
Free रेल्वे भरती Group D सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 172
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 172
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points800 रु. मुद्दलचे सरळ व्याजाने काही दराने 3 वर्षात 956 रु. होतात जर व्याजाचा दर 4% ने वाढविला तर 800 रु. ची 3 वर्षात किती रक्कम होईल ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points5 रु. ला 2 पेन प्रमाणे 52 रु. ला किती पेन ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमसावी काढा. 60, 80Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsलासावि काढा. 108, 135, 162Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रत्येक गावातील जामीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतामध्ये प्रथम 'शून्याधारित' अर्थसंकल्प कोणत्या राज्याने चालू केला ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभाजीपाल्याची ऑनलाइन विक्री करण्यासाठी ई-मंडई योजना देशात सर्वप्रथम लागू करणारे राज्य कोणते ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसन 2017 चे प्रवाशी भारतीय संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी सन ............हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र इयर म्हणून साजरे करीत आहे.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजीएसटी लागू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरयतवारी प्रणाली ............ आणि मद्रास या ठिकाणी सुरू करण्यात आली होती.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदूसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे तिसर्या शब्दाशी संबंधित असलेला शब्द निवडा.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशृंखलेखातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर शोधा ? X, C, H, M, ?, WCorrect
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसंध्या आणि अनुसया कॅरम प्रमाणित बैठक व्यवस्थेनुसार बसून कॅरम खेळत होते. जर संध्याचे तोंड उत्तर-पश्चिमेकडे होते, तर तिची प्रतिस्पर्धी अनुसयाचे तोंड खालीलपैकी कोणत्या दिशेला होते ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपहिला फूटबॉल विश्वचषक कोठे आयोजित केला होता ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक वस्तू जमिनीपासून प्रथम 5 m अंतरावर, नंतर 10 m अंतरावर आणि त्यानंतर 15 m अंतरावर उचलली. कोणत्या उंचीवर त्या वस्तूची सर्वात जास्त स्थितीज ऊर्जा असेल ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलोकसभेच्या जवळपास 350 जागा सुरक्षित राहाव्यात यासाठी भाजप (भारतीय जनता पार्टी ) ने 2019 च्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी एक योजना आखली आहे. तिला ............ म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखाली एक प्रश्न आणि तीन युक्तिवाद दिलेले आहेत. त्यापैकी कोणते युक्तिवाद प्रश्नाच्या संदर्भात ठाम आहे/आहेत ते ठरवा. प्रश्न : माध्यमिक स्तरावरील शिक्षण सर्व मुलांसाठी अनिवार्य केले पाहिजे का ? युक्तिवाद : I. होय, संपूर्ण लोकसंखेला शिक्षित बनविण्याचा हा एक परिणामकारक मार्ग आहे. II. होय, यामुळे यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होईल. III नाही, आपल्याकडे संपूर्ण लोकसंखेला शिक्षित करण्यासाठीच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची घनता आणि द्रवनांक कमी आहे ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संस्था निवडा.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कार्बनचे कोणते अपरूप हे अल्पांतरीय गोलाच्या स्वरुपात असते ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसुप्रिया पल्लवीसोबत बुद्धिबळ खेळत आहे. जर सुप्रियाचे तोंड उत्तरेकडे असेल तर प्रामाणिक बैठक व्यवस्था विचारात घेतल्यास पल्लवीचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआवर्तसारणीचा शोध कोणी लावला होता ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2018 पर्यंत अक्सिस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) कोण आहेत ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती ऊर्जा एखाद्या वस्तूच्या ऊंचीनुसार बदलतेCorrect
Incorrect