Free रेल्वे भरती Group D सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 122
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 122
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points42 झाडे असलेल्या उद्यानामध्ये 3/7 झाडे ही लिंबाची आहेत. आणि बाकीची उरलेली झाडे ही आंब्याची आहेत. आंब्याच्या झाडांची संख्या शोधा.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नियम हा विददूत प्रवाहाच्या उष्णता परिणामाशी संबंधित आहे ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची घनता आणि द्रवनांक कमी आहे ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संस्था निवडा.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कार्बनचे कोणते अपरूप हे अल्पांतरीय गोलाच्या स्वरुपात असते ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसुप्रिया पल्लवीसोबत बुद्धिबळ खेळत आहे. जर सुप्रियाचे तोंड उत्तरेकडे असेल तर प्रामाणिक बैठक व्यवस्था विचारात घेतल्यास पल्लवीचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती थ्यालोफायटा नाही ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points.............. वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रत्येक गावातील जामीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतामध्ये प्रथम 'शून्याधारित' अर्थसंकल्प कोणत्या राज्याने चालू केला ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते ......... अंदाजपत्रक होय.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभाववाढीचा लाभ ............ यांना मिळतो.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतात सातत्याने किंमत पातळीत केव्हापासून वाढ होत आलेली आहे ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपहिला फूटबॉल विश्वचषक कोठे आयोजित केला होता ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक वस्तू जमिनीपासून प्रथम 5 m अंतरावर, नंतर 10 m अंतरावर आणि त्यानंतर 15 m अंतरावर उचलली. कोणत्या उंचीवर त्या वस्तूची सर्वात जास्त स्थितीज ऊर्जा असेल ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsलोकसभेच्या जवळपास 350 जागा सुरक्षित राहाव्यात यासाठी भाजप (भारतीय जनता पार्टी ) ने 2019 च्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी एक योजना आखली आहे. तिला ............ म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखाली एक प्रश्न आणि तीन युक्तिवाद दिलेले आहेत. त्यापैकी कोणते युक्तिवाद प्रश्नाच्या संदर्भात ठाम आहे/आहेत ते ठरवा. प्रश्न : माध्यमिक स्तरावरील शिक्षण सर्व मुलांसाठी अनिवार्य केले पाहिजे का ? युक्तिवाद : I. होय, संपूर्ण लोकसंखेला शिक्षित बनविण्याचा हा एक परिणामकारक मार्ग आहे. II. होय, यामुळे यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होईल. III नाही, आपल्याकडे संपूर्ण लोकसंखेला शिक्षित करण्यासाठीच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसर्वात जास्त आयनन विभव असलेले मूलद्रव्य .............. हे होय.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. अभिनव, हितेश, चिराग, देवा, जवाहर ही पाच मुले आणि प्रीती, शांति, रेखा, आणि कीर्तना या चार मुलींमधून पाच जणांची निवड करायची आहे. निवडीसाठीचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. 1) अभिनव आणि शांती हे एकत्र असणे आवश्यक आहेत. 2) देवा आणि कीर्तना हे एकत्र असू शकत नाही. 3) प्रीतीला रेखाबरोबर ठेवू शकत नाही. 4) चिराग आणि जवाहर हे एकत्र असणे आवश्यक आहे 5) रेखाला हितेशबरोबर ठेवू शकत नाही. जर अभिनव आणि चिराग हे निवड झालेले सदस्य असतील तर, तर कोणते इतर सदस्य हे टीममध्ये असू शकत नाही.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points12500 रु, कर्जाचे 4 वर्षात 15500 रु. परत करावे लागतात तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती असेल ?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points800 रु. मुद्दलचे सरळ व्याजाने काही दराने 3 वर्षात 956 रु. होतात जर व्याजाचा दर 4% ने वाढविला तर 800 रु. ची 3 वर्षात किती रक्कम होईल ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points5 रु. ला 2 पेन प्रमाणे 52 रु. ला किती पेन ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमसावी काढा. 60, 80Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsलासावि काढा. 108, 135, 162Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points30 आणि 45 चा महत्तम साधारण विभाजक कोणता ?Correct
Incorrect