Free रेल्वे भरती Group D सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 103
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 103
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१५% आणि २५% तोट्याने विक्री केलेल्या कीबोर्डच्या विक्री किमतीमधील फरक रुपये ५० आहे , तर कीबोईर्डची खरेदी किंमत किती आहे ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निधी वाटपाबाबत मुख्य वित्त अधिकाऱ्याशी चर्चा केली . विकासाच्या निधीत एक तृतीयांश वाढ झाली आहे . मागील वर्षी उत्पादन विकासासह विविध उपक्रमाकरिता रुपये २०,००,००० च्या निधीचे वाटप करण्यात आले. त्यात उपक्रमासाठी वाटप झालेली निधीची रक्कम ३० % होती , तर मुख्य वित्त अधिकारी यावर्षी उत्पादन विकासाकरिता किती रुपयाची निधीचे वाटप करीत आहेत ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदूरदृष्टीच्या बाबतीत प्रतिमा कोठे तयार होते ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदिलेले विधान आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत , हे निवडा : विधाने: a ) सर्व साप विषारी आहेत b ) सर्व विषारी सरपटणारे प्राणी आहेत . निष्कर्ष : १) सर्व साप सरपटणारे प्राणी आहेत . २) काही सरपटणारे प्राणी विषारी आहेत .Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत सरकारने गिफ्ट सिटी कोठे विकसित केली आहे ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points१० वर्षीपूरी आईचे वय हे तिच्या मुलाच्या वयाच्या तीनपट होते , १० वर्षानंतर आईचे वय हे मुलाच्या वयाच्या दोनपट होईल . त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय असेल ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरु ११० या रक्कमेचे रु २ रु १ आणि ५० पैसे या स्वरुपातील गुणोत्तर अनुक्रमे १:२:३ या प्रमाणात आहे तर तेथे ५० पैशाची एकूण किती नाणी आहेत ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवैज्ञानिक जे. एच. मेंडेल यांचा मृत्यू केव्हा झाला ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण, भारत (FSSAI) ही कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली स्वायत्त संस्था आहे ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsफेब्रुवारी 2018 पर्यंत संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष कोण होते ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर पृथ्वीची त्रिज्या 1 टक्क्याने कमी झाली तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील त्वरन (वस्तुमान स्थिर राहील ) किती होईल ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रतिरोध वाढल्यास विददूत प्रवाह ....Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविक्री किंमत रु. 6,300 आणि झालेला नफा 5 टक्का आहे, तर खरेदी किंमत शोधा ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएखाद्या वस्तूच्या निश्चित दिशेतील वेगाला ........... असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points..... या वाहक उती असलेल्या जमीनीवरील प्रथम वनस्पति होत्या.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील समरूपता पूर्ण करा. गरम : जाळणारे :: थंड : ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारतीय चित्रपट भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वास्तविक हिरोंच्या स्टोरीभोवती फिरतो ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदिलेल्या शब्दाच्या समुहातून गटात न बसणारा पर्याय ओळखा ? डिंक, खळ, तेल, सिंमेंटCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका संखेला 65 टक्के हे 91 आहे, तर ती संख्या कोणती आहे ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points.......... हा कदाचित प्राण्यांचा सर्वात मोठा गट आहे.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsहदय हे पटलाच्या दोन थरांनी व्यापलेले असते. या पटलांना काय म्हटले जाते ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points..... हे प्रतिध्वनी ठिकाणाचे स्वरूप आहे.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points............. हे बहुआण्विक रेणूचे उदाहरण आहे.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखाली एक विधान आणि I आणि II अशी दोन गृहीतके दिलेली आहेत. विधानात कोणते/कोणती/गृहीतक/गृहीतके अंतर्निहीत आहे/ आहेत ते ठरवा. विधान : जलतरण तलावात उतरण्यापूर्वी सूचना वाचा. गृहीतके : I जलतरण तलावाचा वापर करणारे लोक सुशिक्षित आहेत. II जलतरण तलावाचा वापर करणारे लोक अंध नाहीत.Correct
Incorrect