Modern technology gives us many things.

गोवा लोकसेवा आयोग (GPSC) भरती नवीन जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज सुरू

GPSC Goa Recruitment 2022

20

GPSC Goa Recruitment 2022

GPSC Goa Bharti 2022 : गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत “मुख्य विद्युत अभियंता, संग्रहालय संचालक, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कनिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, ज्युनियर फिजिशियन, नर्सिंग एज्युकेशन संस्थेतील शिक्षक, सहाय्यक फार्मास्युटिकल केमिस्ट, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, रेडिओ अधिकारी, प्रिन्सिपल कनिष्ठ स्केल/सहायक अप्रेंटिसशिप कंट्रोलर सल्लागार, नियोजन अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, सहायक संचालक, तज्ञ पदांच्या एकुण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

एकूण जागा :  54

पदाचे नाव:मुख्य विद्युत अभियंता, संग्रहालय संचालक, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कनिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, ज्युनियर फिजिशियन, नर्सिंग एज्युकेशन संस्थेतील शिक्षक, सहाय्यक फार्मास्युटिकल केमिस्ट, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, रेडिओ अधिकारी, प्रिन्सिपल कनिष्ठ स्केल/सहायक अप्रेंटिसशिप कंट्रोलर सल्लागार, नियोजन अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, सहायक संचालक, तज्ञ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जून 2022

GPSC Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GPSC Goa Recruitment 2022PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.