Modern technology gives us many things.

GPMT Sangli Recruitment 2022 | गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सांगली येथे ‘प्राध्यापक’ पदांची भरती – Apply Now

GPMT Sangli Recruitment 2022

24

GPMT Sangli Recruitment 2022

Gulabrao Patil Homoeopathic Medical College Sangli Bharti 2022:गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, मिरज, जि. सांगली येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  24

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: सांगली

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, मिरज 795, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, सरकारी जवळ. दूध डेअरी, सांगली – 416 410

GPMT Sangli Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GPMT Sangli Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.