Modern technology gives us many things.

औरंगाबाद शासकीय विज्ञान संस्थेत नोकरीची संधी!! नवीन भरती

Government Institute Of Science Aurangabad Recruitment 2022

214

Government Institute Of Science Aurangabad Recruitment 2022

शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा :24 जागा

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  औरंगाबाद

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद

मुलाखतीची तारीख: 7 सप्टेंबर 2022

Government Institute Of Science Aurangabad Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Government Institute Of Science Aurangabad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.