Modern technology gives us many things.

शासकीय फार्मसी महाविद्यालय अमरावती येथे ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Government College Of Pharmacy Amravati Recruitment 2022

281

Government College Of Pharmacy Amravati Recruitment 2022

शासकीय फार्मसी महाविद्यालय अमरावती येथे विजिटिंग फॅकल्टी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव & तपशील: विजिटिंग फॅकल्टी

शैक्षणिक पात्रता: M.Pharm (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  अमरावती

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख: 21 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता : प्राचार्य कार्यालय, शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, अमरावती

Government College Of Pharmacy Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट 

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.