Modern technology gives us many things.

24 हजार पर्यंत मिळणार पगार…!! ‘या’ विद्यापीठा मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांकरिता मुलाखती आयोजित!!

Gondwana University Recruitment 2022

87

Gondwana University Recruitment 2022 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 06 & 7 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 28 

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: Master’s degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

वेतन श्रेणी : रु. 24,000/-

Fee: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 06 & 7 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

मुलाखतीचा पत्ता  गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, MIDC रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली जिल्हा- गडचिरोली (M.S.) M2605

Gondwana University Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Gondwana University Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अर्जाचा नमूना  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.