Modern technology gives us many things.

गोवा विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित

Goa University Recruitment 2022

48

Goa University Recruitment 2022

Goa University Bharti 2022: गोवा विद्यापीठ (Goa University Bharti 2022) येथे कनिष्ठ प्रोग्रामर, वरिष्ठ संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहयोगी, कार्यालय सहायक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 25+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18, 30 जून & 6 जुलाई 2022 (पदांनुसार) आहे. तसेच सहायक प्राध्यापक पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 23 & 27 जून 2022 आहे.

एकूण जागा : 25+

पदाचे नाव:कनिष्ठ प्रोग्रामर, वरिष्ठ संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहयोगी, कार्यालय सहायक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  गोवा

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:18, 30 जून & 6 जुलाई 2022 (पदांनुसार)

निवड प्रक्रिया: मुलाखत (सहायक प्राध्यापक)

मुलाखतीचा पत्ता: कॉन्फरन्स हॉल, प्रशासकीय विभाग, गोवा विद्यापीठ.

मुलाखतीची तारीख: 23 & 27 जून 2022

Goa University Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Goa University Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.