Modern technology gives us many things.

Goa Shipyard Recruitment 2022| गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती- Apply Now

Goa Shipyard Recruitment 2022

55

Goa Shipyard Recruitment 2022

Goa Shipyard Bharti 2022:गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा अंतर्गत “प्युटी मॅनेजर, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, स्ट्रक्चरल फिटर, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, वैद्यकीय प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, सिव्हिल असिस्टंट, ट्रेनी वेल्डर, ट्रेनी जनरल फिटर, वेल्डर, 3जी वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, प्लंबर ऑपरेटर, प्रिंटर रेकॉर्ड कीपर, कुक, ऑफिस असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, यार्ड असिस्टंट, कनिष्ठ प्रशिक्षक, अकुशल” पदाच्या एकूण 264 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 & 28 एप्रिल 2022 (जाहिरातीनुसार) आहे.

एकूण जागा : 264 

पदाचे नाव:डेप्युटी मॅनेजर, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, स्ट्रक्चरल फिटर, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, वैद्यकीय प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, सिव्हिल असिस्टंट, ट्रेनी वेल्डर, ट्रेनी जनरल फिटर, वेल्डर, 3जी वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, प्लंबर ऑपरेटर, प्रिंटर रेकॉर्ड कीपर, कुक, ऑफिस असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, यार्ड असिस्टंट, कनिष्ठ प्रशिक्षक, अकुशल

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 23, 29 मार्च 2022 (जाहिरातीनुसार)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 22 एप्रिल 2022 (PDF जाहिरात क्र. 1 पदांसाठी)
  • 28 एप्रिल 2022 (PDF जाहिरात क्र. 2 पदांसाठी)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एचआर विभाग, डॉ.बी.आर. आंबेडकर भवन, गोवा शिपयार्ड लिमिटेड,वास्को-दा-गामा, गोवा – 403802

Goa Shipyard Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  Goa Shipyard Recruitment 2022PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1  

जाहिरात पहा – 2  

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.