Modern technology gives us many things.

गोवा पोलीस विभाग अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा नवीन भरती सुरु!!

Goa Police Recruitment 2023

23

Goa Police Recruitment 2023

गोवा पोलीस विभागा अंतर्गत “वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफ;ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव : वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: गोवा

निवड प्रक्रिया मुलाखती

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : गोवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, वेर्णा पोलीस स्टेशन जवळ, वेर्णा, सालसेटे, गोवा, 403722

मुलाखतीचा पत्ता पोलीस मुख्यालय, पणजी-गोवा.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.