Modern technology gives us many things.

गोवा विद्युत विभागात रिक्त पदांची भरती सुरु, त्वरित अर्ज करा

Goa Electricity Department Recruitment 2022

459

Goa Electricity Department Recruitment 2022 

गोवा विद्युत विभाग येथे लाईन हेल्पर पदाच्या एकूण 255 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 255 

पदाचे नाव : लाईन हेल्पर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 जुलै 2022

Goa Electricity Department Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Goa Electricity Department Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Goa Electricity Department Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.