Modern technology gives us many things.

12 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी; GMC नागपूर येथे डेटा एंट्री ऑपरेटर व अन्य विविध पदांची भरती सुरू

GMC Nagpur recruitment 2022

388

GMC Nagpur Recruitment 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय नागपुर (Government Medical College and Hospital) येथे “कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, फील्डवर्कर्स, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव: कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, फील्डवर्कर्स, डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:12th, Gradaute, MBBS (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर

ई-मेल पत्ता – burntaskforcegmcn22@gmail.com

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामुदायिक औषध विभाग, सरकार. मेडिकल कॉलेज, नागपूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Nagpur recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

GMC Nagpur recruitment 2022

Leave A Reply

Your email address will not be published.