Modern technology gives us many things.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित

GMC Miraj Recruitment 2022

60

GMC Miraj Recruitment 2022

GMC Miraj Bharti 2022 :शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (Government Medical College Miraj) येथे कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 06 जून 2022 आहे.

एकूण जागा :  50 

पदाचे नाव:कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता:MBBS (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मिरज

Fee:रु. 250/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, कॉलेज कौन्सिल हॉल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज

मुलाखतीची तारीख: 06 जून 2022

GMC Miraj Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Miraj Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.