Modern technology gives us many things.

GMC जळगाव अंतर्गत काम करण्याची उत्तम संधी!!

GMC Jalgaon Recruitment 2022

9

GMC Jalgaon recruitment 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे सहायक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.

एकूण जागा : 55 जागा

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 40 वर्षे

नोकरी ठिकाण:   जळगाव

Fee: रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  दिलेल्या संबंधित पत्त्यावर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:  मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (परिषद हॉल)

मुलाखतीची तारीख:

    • सहायक प्राध्यापक – 27 सप्टेंबर 2022
    • वैद्यकीय अधिकारी – 28 सप्टेंबर 2022

GMC Jalgaon Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Jalgaon Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.